Surprise Me!

Tejashri & Ashutosh Dating Rumors Sparks After Tejashri Pradhan's Birthday | Aggabai Sasubai

2021-06-04 16 Dailymotion

अभिनेत्री तेजश्री प्रधानाच्या वाढदिवसाला आशुतोषने केलेल्या बर्थडे पोस्टमुळे ते दोघही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये. त्यांच्या चाहत्यांनी देखील या पोस्टवर कमेंट करत त्यांनी लग्न करावं अशी मागणी केली. Watch to know more. Reproter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale